जळगाव: उशिरा घरी आली म्हणून वडील रागावले;अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल

जळगाव: उशिरा घरी आली म्हणून वडील रागावले;अल्पवयीन मुलीचे टोकाचे पाऊल
  • MG News
  • जून 19 2025

Share on  

जळगाव शहराला लागून असलेल्या खेडी हुडको परिसरातील सोळा वर्षे मुलगी घरी उशिरा आल्याच्या कानावरून वडिलांनी रागावल्याने आणि किरकोळ मारहाण केली याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलगी प्रज्ञा रवींद्र शिंदे (वय १६) हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना गुरुवारी १९ जून रोजी दुपारी बारा वाजता अवघड किस आली. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या