साक्री : पानखेडा येथे 32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजन 

 साक्री :  पानखेडा येथे 32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आयोजन 
  • MG News
  • जानेवारी 10 2025

Share on  

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पानखेडा येथे 32 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन तीन दिवस चालणार दिनांक 13 14 15 जानेवारी 2025 या तीन दिवस हे महासंमेलन चालणार आहे या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनासाठी पूर्ण भारतातून आदिवासी समूहाचे लोक एकत्र येणार आहेत यासाठी सुमारे दीडशे एकर जमीनिवर या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे  यामध्ये 15 ते 20 लाख लोक येण्याची अपेक्षा संबंधित यंत्रणेला आहे वन जंगल आणि जमीन पाणी या सर्वांची जोडलेले ग्रामीण जीवन जगण्यासाठी मानवी जीवन किती महत्त्वाच्या आहे यावर आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ शांतिकर वसावा गुजरात यांच्या अधिपत्याखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये साक्री तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव,राजकीय  नेते,उद्योजक,नोकरदार, शेतकरी,व्यापारी,शेतमजूर,आदी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन या पूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शक डोंगर भाऊ बागुल व प्रेमचंद सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

संबंधित बातम्या