पुणे स्टेशन, भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन; पोलिसांकडून तपास सुरु

पुणे स्टेशन, भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन; पोलिसांकडून तपास सुरु
  • MG News
  • मे 22 2025

Share on  

पुणे स्टेशन, भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन; पोलिसांकडून तपास सुरु
         येरवडा, पुणे स्टेशन, भोसरी भागात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धमकीच्या फोननंतर पोलिसांकडून मोठी शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या