बीड बस स्थानकाचे विदारक चित्र; बसस्थानकामुळे प्रवाशांचे मोठे हाल

बीड बस स्थानकाचे विदारक चित्र; बसस्थानकामुळे प्रवाशांचे मोठे हाल
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

 राज्याच्या राजकारणात ज्या बीडचे नाव कायम चर्चेत असते. त्या बीडमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाचे विदारक चित्र समोर आले आहे. नवीन होत असणाऱ्या बसस्थानकाचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्याने, प्रवाशी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना चिखल, दलदल आणि पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे. त्यामुळे राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी अगोदर या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर संथ गतीने सुरू असणारे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या