आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये अनेक जणांच्या शेतजमिनी प्लॉटिंग भूखंड हडप केल्याचा आरोप विरोधात सामाजिक कार्यकर्ते शंकर पल्ली यांनी केलेला होता. यानंतर आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले झाले होते परंतु इम्तियाज जलील हे बाहेरगावी असल्याने त्यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधला आहे. अब्दुल सत्तार यांनी सर्व लोकांना त्रास दिलेला आहे. बळजबरी अनेक जणांच्या संपत्ती त्यांनी हडपले आहे. मेडिकल कॉलेजची संपत्ती त्यांनी बळकविली आहे.