आरोपी गोकुळ झा ला दुसऱ्या गुन्ह्यात २ दिवसांची पोलीस कोठडी!

आरोपी गोकुळ झा ला दुसऱ्या गुन्ह्यात २ दिवसांची पोलीस कोठडी!
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेल्या गोकुळ झा याला आता दुसऱ्या एका गुन्ह्यात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या वेळी आरोपी गोकुळ झा चे वकील ॲड. सुदाम गावाने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गोकुळचा जुन्या गुन्ह्यात काहीही संबंध नाही. त्याला राजकीय दबावामुळे पोलीस अडकवत असल्याचा आरोप आरोपीच्या वकिलांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत नसल्याचा दावाही ॲड. गावाने यांनी केला आहे.

संबंधित बातम्या