कृषीमंत्र्यांनी यापुढे चूका करू नये अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील- मनोज जरांगे

कृषीमंत्र्यांनी यापुढे चूका करू नये अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील-  मनोज जरांगे
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

कृषीमंत्र्यांनी यापुढे चूका करू नये, अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांना दिला आहे.

कोकाटे यांनी यापुढे जबाबदारीने शब्द वापरावेत, चुकीचे शब्द वापरल्यास यापुढचा काळ कोकाटे यांना माफ करणार नाही.असेही मनोज जरांगे म्हणाले. 

संबंधित बातम्या