शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; गुरुवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; गुरुवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

शेतकरी कर्जमाफी, मच्छीमार आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमण झाले या विविध मागण्यासाठी काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, या सह अनेक संघटना यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी पाठिंबा दिला असून उद्या राज्यभर मोठ्या प्रमाणात बच्चू कडू चक्काजाम आंदोलन करणार आहे.

अचलपूर चांदूर बाजार, अमरावती येथील आंदोलन आटपून बच्चू कडू संभाजीनगर साठी रवाना होणार आहे. त्यामुळे उद्या बच्चू कडू आंदोलन कोणत्या प्रकारे पुढे नेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या सकाळी नऊ वाजेपासून बारा वाजेपर्यंत राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार आहे.
 

संबंधित बातम्या