चांदुर बाजार येथे शेकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी बच्चू कडूंच चक्काजाम आंदोलन

चांदुर बाजार येथे शेकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी बच्चू कडूंच चक्काजाम आंदोलन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेय. अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्यावर बच्चू कडू यांचे शेतकरी व कामगार यांचे आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू स्वतः रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आहेत. 
यावेळी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अमरावती-नागपूर महामार्गावर पत्ते खेळून चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले. 
यावेळी बच्चू कडू यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  शेतकऱ्यांची कर्ज माफीची तारीख सांगा नाहीतर विधान भावनावर मोर्चा काढू.
यानंतर  बच्चू कडू अमरावती - संभाजीनगरकडे रवाना झाले. 

संबंधित बातम्या