मह्राहाराष्ट्रात ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रात एका कोरोना रुग्णाचा बळी गेला आहे त्यामुळे २०२५ मध्ये महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या २ झाली आहे सोमवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ४ कोरोना रुग्णाची नोंद झाली होती त्यातील महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे अन्य तीन रुग्णांपैकी २ रुग्णाचावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णायलयात तर एका रुग्णावर कळवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झालेला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये महानगरपालिका प्रशासनाने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात तसेच कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात कोरोना उपचारासाठी विशेष कशी उभारल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे