भांडुप : येथे मनसेच्या वतीने "प्रतिमहापालिका सभागृह" चे आयोजन
मनसे च्या वतीने "प्रतिमहापालिका सभागृह" भांडुप येथे आयोजित करण्यात आले. यावेळी प्रतिमहापौर पद जेष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे भूषविणार असून, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली गेली यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्र्न उपस्थित केली असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
आज दोन मुद्दे घेतले होते एक पाणी संदर्भात फेरीवाला आंदोलन संदर्भात दोन्ही मुद्द्यांवर सभागृहात अतिशय सकारात्मक चर्चा झाली
पाणी गळती , टँकर माफिया पाण्याचे नियोजन , रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यासारख्या महत्त्वाचे मुद्दे याच्यावर चर्चा झाली
रोज फेरीवाला धोरणासंदर्भात बशिस्तपणे फेरीवाले वागतात किंवा त्यांचे लायसन द्यायचे धोरण आहे त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी त्याचप्रमाणे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना फेरीवाला धोरणातून रोजगार मिळला पाहिजे
सन्माननीय आजचे प्रति महापौर तुळशीदास भोईटे सर यांनी सुद्धा उत्कृष्टपणे आजचा सभागृह चालवला
महत्वाची गोष्ट तीन वर्ष महानगरपालिका नाही प्रशासनाचा मनमानी कारभार चाललेला आहे. याला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आम्ही करत आहोत
पुढच्या वेळेस मुंबई पश्चिम या ठिकाणी असेल
मागच्या वेळेचा निर्देश आम्ही आयुक्तांना दिले आहेत या वेळेचे निर्देश देखील आम्ही आयुक्तांना देणार
मागण्या मान्य झालं नाही तर आम्ही आणि ते आहोत