भिवंडी : भारतीय जनता पक्षा तर्फे भव्य शौर्य भारत तिरंगा यात्रा"

 भिवंडी : भारतीय जनता पक्षा तर्फे भव्य शौर्य भारत तिरंगा यात्रा
  • MG News
  • मे 16 2025

Share on  

 भिवंडी : भारतीय जनता पक्षा तर्फे भव्य शौर्य भारत तिरंगा यात्रा"

       ऑपरेशन सिंदूर मधील भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी भाजप च्या वतीने राज्य भरात तिरंगा रॅली काढण्यात आल्या असून, शहरामध्ये भाजपच्या वतीने भाजपा मुख्य कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत भारत शौर्य तिरंगा यात्रा रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. पहलगाम  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून "ऑपरेशन सिंदूर" राबवत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. दरम्यान देशाच्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी केलेल्या या कामगिरीने भाजपकडून आज भारत शौर्य तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, भाजपा आमदार महेश चौगुले सह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या