भिवंडी : परिसरात पुन्हा अग्नितांडव

भिवंडी : परिसरात पुन्हा अग्नितांडव
  • MG News
  • मे 12 2025

Share on  

 भिवंडी : परिसरात पुन्हा अग्नितांडव 

  भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीत रिचलेंड कंपाऊंड परिसरात भीषण आग 
  आगीत पाच मोठे कंपनी व मंडप डेकोरेशन गोदामाला भीषण आग 
  या आगीत या कंपन्यांचे 22 गोदाम जळून खाक 
1) केके इंडिया पेट्रोलियम स्पेसियालिटीज प्रा . लि. 
2) कॅनन इंडिया प्रा . लि.  कंपनी ,
3) ब्राईट लाईफकेअर प्रा . लि. कंपनी ,
4) होलीसोल प्रा . लि.  कंपनी ,
5) एबॉट हेल्थकेअर प्रा . लि.  कंपनी,
6) डेकोरेशन साहित्याचे मोठे गोदाम ,

या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल, प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक सामान, आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्यपदार्थ पावडर ,  कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बूट, मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते.

संबंधित बातम्या