भिवंडी : 'ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल' भिवंडी मध्ये संपन्न

भिवंडी : 'ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल' भिवंडी मध्ये संपन्न
  • MG News
  • मे 10 2025

Share on  

भिवंडी : 'ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल' भिवंडी मध्ये संपन्न

        केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन भिवंडी येथील वऱ्हाळदेवी माता मंगल भवन, कामतघर येथे करण्यात आले आहे. हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने व प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.तहसिलदार अजय घोळवे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात  आले होते.

संबंधित बातम्या