नगरपंचायत अर्धापुर मदनी कब्रस्तान ते जामिया मुलींच्या शाळेपर्यंत सी सी रस्त्याचे भूमीपूजन व नालीचे बांधकाम व वार्ड क्रमांक 9 व 10 मधील ममता जनरल स्टोअर्स ते अरूण ते नवले राम नगर पर्यंत सी सी रस्ता व नालीच्या बाधकामाचे भूमीपूजन आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.