केडीएमसी आयुक्त आंदोलनस्थळी न आल्याने भाजप पदाधिकारी संतापले

केडीएमसी आयुक्त आंदोलनस्थळी न आल्याने भाजप पदाधिकारी संतापले
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

 पाण्यासाठी सुरू असलेले भाजपचे रास्ता रोको आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मात्र, वारंवार केडीएमसी आयुक्तांना आंदोलनस्थळी बोलवण्यात आलं तरी ते आले नाही. त्यामुळे भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते संतापले असून, लेखी आश्वासनानंतर भाजपाने आंदोलन मागे घेतले.

संबंधित बातम्या