बुलढाणा : स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्याची मागणीसाठी निदर्शने

बुलढाणा : स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्याची मागणीसाठी निदर्शने
  • MG News
  • मे 21 2025

Share on  

बुलढाणा : स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्याची मागणीसाठी निदर्शने

बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वणी गावामध्ये दलीत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये गावातील व्यक्तीने सरपंच, सचिव यांच्या संगनमताने एक गुंठा जागा आपल्या नावावर करून अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. हे अतिक्रमण काढून बनावट दस्तऐवज रद्द करण्यात यावा या मागणी साठी, वेणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यासमोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

संबंधित बातम्या