बुलढाणा : आध्यात्मिक शक्तीमुळे आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो- एकनाथ शिंदे
MG News
मे 12 2025
Share on
बुलढाणा : आध्यात्मिक शक्तीमुळे आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो- एकनाथ शिंदे
आपण आता महाशक्ती झालेला आहोत घरात घुसून मारतो
आपण कितीही चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करणारच पण आपण चांगलं काम करू
सीमेवरील सैनिकांना माझ्या शुभेच्छा