बुलढाणा : ठाकरेंचा टोला-आमच्या जहाजात भरती, तुमचं जहाज उंदरही सोडतात- संजय शिरसाट

बुलढाणा : ठाकरेंचा टोला-आमच्या जहाजात भरती, तुमचं जहाज उंदरही सोडतात- संजय शिरसाट
  • MG News
  • मे 18 2025

Share on  

बुलढाणा : ठाकरेंचा टोला-आमच्या जहाजात भरती, तुमचं जहाज उंदरही सोडतात- संजय शिरसाट

     आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचणी सुरू आहे भाजपच नाही तर प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढण्याची तयारी करत असतो म्हणून भाजपने असं वेगळं काही केलं समजण्याची गरज नाही आम्ही सुद्धा तयारी करतो आहे आमची तयारी आहे परंतु येणाऱ्या सर्व निवडणुका या महायुतीमध्ये लढणार आहोत असा सर्व नेत्यांचा आदेश आहे एखाद्या ठिकाणी जर चुकून तणाव झाला तर त्या ठिकाणी कदाचित वेगवेगळे लढावं लागणार आहे

    भाजपा दगाबाज पेक्षा दिलदार शत्रू बरा दगाबाज कोण चांगलं कोण झालं ते गेलं पाच वर्षे झाले त्याचे कशाला विषय पाहिजे त्याचे तुम्हाला युतीमध्ये लढायचं आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायचं दगाबाज कोण आहे त्याच्यात आपण स्वतः दगा करायचा आणि दुसऱ्यांवर आरोप करायचा ही त्यांची जुनी सवय आहे टोमणे मारणे आणि आरोप करणे यामध्येच त्यांचे पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ निघून गेला आमचाच नाही तर भाजपाचा ओव्हरलोड झालेले जहाज हे लवकरच बुडणार असे उद्धव ठाकरे म्हणाले आमच्या जहाजामध्ये मध्ये निदान भरती तरी होते तुमच्या जहाजातले उंदर सुद्धा पळून चालले आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आपल्या दादाला भूक बुजवण्याचा प्रयत्न करा आणि आता काही दिवसानंतर तुम्हाला कळेल की आपल्याकडे कोण आहे व त्यानंतर माझं कुटुंब माझी जबाबदारी असं दिसेल

संजय राऊत पुस्तक प्रकाशन - क्या लिखेगा सब तो झूट लिखता है एक बात सच तो बोले आज तक का हमारा एक्सप्रेस है कि उसने जो भी बात बोला है उसके विपरीत काम हुआ है हम जानते है हम कल के आये नही है हम बयाली साल से पार्टी का काम कर रहे है हमको अच्छे तरीके से मालूम है बोला जाता है कहा बोला जाता इसलिये उन्होने जो आरोप की है वो झुट की राजनीति है और झूट की राजनीति पे आज की सिर्फ स्टेटस बनाने की कोशिश किया है आज इसी वजह से उबाठा गट की ये हालत हुई है

      उद्धव ठाकरे असे म्हणतात की देशावर जर संकट आलं तर आम्ही प्रधानमंत्री सोबत असू राहू आणखी संकट यांचं बाकी राहिलं का संकटाच अजून काय वाट पाहता का जेव्हा संकट आलं तेव्हा तुम्ही खंबीरपणे उभे राहिला पाहिजे होतं मात्र तुम्हाला जे लोकसभेने मध्ये जे मतदान झालं तुम्हाला वाटलं की आता जर पाकिस्तानच्या विरोधात बोलू तर आपल्या मतावर परिणाम होईल आणि ही जी मताची बेरीज करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम तुम्हाला आयुष्यात भोगावे लागेल

    आता येणाऱ्या अधिवेशन आहे त्या अधिवेशन मध्ये पूर्ण मागणी असतात त्या मागण्यांमध्ये आमच्या विभागाला भरघोस निधी मिळेल

संबंधित बातम्या