छ. संभाजीनगर: उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात यंदा १०३ टक्के पाऊस ...
छ. संभाजीनगर पाणी टंचाई
हे तुम्ही आयुक्तांना का विचारत नाही? शहराच्या पाणी प्रश्नबत विभागीय आयुतांना मी जरूर विचारेन. आयुक्तांना सुभेदारी विश्रामगृह येथे बोलावले आहे.
मी शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो. मला झाडाची खूप आवड आहे. पर्यावरणाचा यक्ष प्रश्न असल्याने, देशी झाड लावले पाहिजे. जनसंयोगी ग्रुप जे काम करतो, त्यांना प्रोत्साहन दिले पाहजे. मी झाडांची माहिती घेतली आहे. निसर्ग जेव्हा तयार झाला तेव्हा प्रत्येक ठिकाणचे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तिथल्या हवामानाला सूट होतील अशी झाडे लावली, तरच पक्षी बसतात. काही झाडांवर पक्षी बसतात.
प्रत्येक आठवड्याला कॅबिनेट मध्ये आढावा येतो. त्यात सगळी माहिती आलेली असते. याचा आढावा घेतला जातो. टंकाराची गरज लागली तर तहसीलदारांना सूचना केल्या आहेत. चार टंचाई सद्या जाणवत नाही. मात्र पाणी टंचाई आहे. यंदाच्या वर्षी १०३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. ही समाधानाची गरज आहे.
संजय शिरसाट
याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील.
याबद्दल अभ्यास केलेल्या लोकांची माहिती घेतली जाईल.
अजित पवार (उपमुख्यमंत्री)