छ. संभाजीनगर : भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली
भारत पाकिस्तान सध्या संघर्ष पेटला असून, भारतीय सैन्याना बळ देण्यासाठी पक्षभेद, जातीभेद बाजूला ठेवून, सर्व क्रांती चौकामध्ये एकत्र आले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट, खा.संदिपान भुमरे, खा. भागवत कराड, काँग्रेसचे खा. कल्याण काळे,आ. प्रदिप जैस्वाल, काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार किशनचंद तणवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस कैलास पाटील व इतर उपस्थित होते.