चांदोली धरणातुन विसर्ग वाढवला; नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

 चांदोली धरणातुन विसर्ग वाढवला; नदिकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून वक्र द्वाराद्वारे  ८६३० क्युसेक्स व विद्युतगृहातून चालू असणारा १६३० क्युसेक असा एकूण १०२६० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. पाऊस वाढत राहिल्यास विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या