सोलापुरातील बोरामणी गावाजवळ सिटी बस जळून खाक.

 सोलापुरातील बोरामणी गावाजवळ सिटी बस जळून खाक.
  • MG News
  • एप्रिल 29 2025

Share on  

 सोलापुरातील बोरामणी गावाजवळ सिटी बस जळून खाक. 

सोलापुरातील बोरामणी गावाजवळ सिटी बस जळून खाक . सोलापूरहून मुस्तीचा दिशेने निघालेल्या सिटी बसने अचानक पेट घेतला 
बसने पेट घेतल्याचे लक्षात येतात वाहन चालकाने बस थांबून प्रवाशांना खाली उतरवले. बसने पेट घेतल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली 
दरम्यान या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तर बसने पेट घेतल्याचे कारण अद्याप स्पष्ट.

संबंधित बातम्या