काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
  • MG News
  • ऑगस्ट 1 2025

Share on  

डॉ. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयात अभिवादन करण्यात आले व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराची राज्य सरकारने व केंद्र सरकारने घोषणा करावी, अशी समस्त मातंग समाजाची मागणी असून काँग्रेसची देखील तीच मागणी आहे.

संबंधित बातम्या