मोतीराम जाट या सी आर पी एफ जवानाला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला देण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा तपास तंत्रणेला दिलेल्या माहितीनीसार राष्ट्रीय सुरक्षा तपस यंत्रणेकडून हि अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून त्याला दिल्लीच्या पतियाळा न्यालयांत हजर केले असता, न्यायालयाने त्यास ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मोतीराम जाट गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा ससंशय आहे .