निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीचे होत असलेले गुन्हे पाहता पोलिसांनी तपास चक्रे फिरवून गुन्ह्यातील चोरी झालेला माल व अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सापळा रचला. आमोदे ते आगरपाडा रस्त्यावरील डोंगराजवळ दोन व्यक्तींकडे मोटरसायकल चोरीची असल्याचे गुन्हे शोध पथकाला समजले. अनिल अभिमन मिल( शिंदखेडा, धुळे) शांताराम मनसाराम मोरे ( साक्री, धुळे) आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून नऊ लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकूण १८ मोटरसायकल आणि इतर विना नंबरच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या.
वरील नमुद त्यांचे साथीदारांनी निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातुन व इतर ठिकाणाहुन चोरी केलेल्या मोटारसायकलची माहिती खालीलप्रमाणे;
मोटार सायकल क्रमांक:
१. बजाज पल्सर
MD2A1EY5LCK03271
DKYCLK65459
२.बजाज पल्सर
MD2A92DX5LCF12110
JEXCLF21370
३. बजाज प्लेटीना
MD2A76AZ2GWG15914
PFZWJJ43524
४. बजाज पल्सर
MD2A13EZ4ECF62187
DKZCEF53894
५. बजाज प्लेटीना
MD2A76AY5KWA21799
PFYWK22225
६. बजाज पल्सर
MD2A55FYZLCE13361
JLYCJE98958
७. बजाज प्लेटीना
MB2A76AY5KWH26537
PFYWKH93751
८. बजाज प्लेटीना
MD2A76AY1HWK37574
PFYWHK07280
९. बजाज प्लेटोना
MD2B63AX4PWH16165
PFXWPH96642
१०. एचएफ डिलक्स
MBLHALLAED9L20300
HA11EFD9L48245
११. बजाज पल्सर
MD2A36FY6KCK06852
JLYCKK36697
१२. बजाज प्लेटोना
MD2A18AZXEWF13559
DZZWEF73274
१३. बजाज प्लेटीना
MD2A76AY5AWG37551
PFYWGJ31051
१४. बजाज प्लेटीना
MD2A76AY7JWE03525
PFYWJE41967
१५. एचएफ डिलक्स विना क्रमांकाची
MBLHAllALF9B16486
HA11EJF9B06312
१६. काळ्या रंगाची स्प्लेंडर
खोडलेला
HA10EA89C12272
१७. होंडा यूनिकोने
खोडलेला
KC40E-A-3137475
१८. स्पेंडर MH18AU0364
खोडलेला
HA10AGJ5K03888
या आरोपींनी स्वतःचा गुन्हा कबूल केला असून या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २५ ऑगस्ट पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कारवाई मा श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, मा. डॉ अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे, मा एस आर बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/श्रीराम पवार, स्थागुशा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/श्री मयुर भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/यशवंत भामरे, पोउनि/मधुकर सोमासे, पोंउपनि/चंद्रकांत गायकवाड, असई/संजय पाटील नेम-स्थागुशा, धुळे, असई/रुपसिंग वळवी, असई/कलीम शेख, पोहेकों/प्रदीपकुमार आखाडे, पोहेकों/प्रशांत ठाकुर, पोहेको/नारायण माळचे, पोहेकों/रतन मोरे, पोहेकों/नागेश्वर सोनवणे, पोहेकॉ/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/दिपक महाले, पोकों/राकेश महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकों/पृथ्वीराज शिंदे, पोकॉ/सागर थाटसिंगारे, पोकों/कृष्णा मिल, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/सागर कांगणे, पोकों/टिलु पावरा, पोकों/श्रीराम पदमर, चापोकों/मोहन माळी यांचे पथकाने केली आहे.