धुळे : इलेक्ट्रॉनिक डीपी ला लागली अचानक आग; परिसरातील वीजपुरवठा खंडित

धुळे : इलेक्ट्रॉनिक डीपी ला लागली अचानक आग; परिसरातील वीजपुरवठा खंडित
  • MG News
  • मे 11 2025

Share on  

धुळे : इलेक्ट्रॉनिक डीपी ला लागली अचानक आग; परिसरातील वीजपुरवठा खंडित

           धुळे शहरातील आयटीआय समोर डीपीला अचानक पेट घेतला. आग आटोक्यात अनार्थ टळला. धुळे शहरातील देवपूर दत्त मंदिर परिसरातील आयटीआय समोर असलेल्या डीपीला अचानक आग लागल्याने सदर आगीची घटनेची माहिती नगाबारी परिसरातील नागरिकांनी लागलीच धुळे मनपाच्या अग्निशमन दलास माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. व आग आटोक्यात आणण्यात आली. सदर विझवण्यात आली. यावेळेस कोणताही प्रकारचा जीवित हानी झाली नसून, अनार्थ टळला. मात्र काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

संबंधित बातम्या