मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण संख्येत रोज वाढ होताना दिसत आहे .मुबंईत दररोज सरासरी ९ रुग्णाची भर पडत असल्याचे इंडियन मेडिकल अशोसिएशन प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आहे आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगली ,तर काही धोका नाही, कोरोना चा व्हायरस आता दर काही महिन्यांनी विविध स्वरूपात येतच राहिल मात्र त्याचे स्वरूप फारसे प्राणघातक नसेल, असेही या पत्रकात पुढे सांगण्यात आले आहे