पावसामुळे एपीएमसीमध्ये शेवगाच्या दरात चढ उतार

 पावसामुळे एपीएमसीमध्ये शेवगाच्या दरात चढ उतार
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  


नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत पावसामुळे शेवग्याच्या शेंगांच्या दरात चढ उतर पाहायला मिळत आहे. काल हा दर २० रुपये प्रति किलो होता. आज हा दर २४ रुपये प्रतिकिलो पाहायला मिळत आहे. 
आवक मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच ग्राहक नसल्याने शेवगा शेंगांच्या दरात चढ-उतार झाल्याचे आपणास पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या