उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त 23 जुलै रोजी कृषिरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कार्यक्रमाचे आयोजक वसंत सुगावे पाटील केले होते.

याप्रसंगी शिक्षक आ.विक्रम काळे. यांची विशेष उपस्थिती होती. या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  जिल्हाध्यक्ष शिवराज पा.होटाळकर गोजेगावकर प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अशोक पा.मुगावकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

संबंधित बातम्या