नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
  • MG News
  • जुलै 24 2025

Share on  

नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल आहे. महायुती सरकार सत्तेत येण्याआधी निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र महायुती सरकार सत्तेत येऊन, सहा महिने लोटले. पावसाळी अधिवेशनही पार पडले. मात्र सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी हदगांव येथील नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. दरम्यान या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

 

संबंधित बातम्या