मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात
  • MG News
  • जुलै 26 2025

Share on  

 मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात जवळपास पंधरा ते वीस गाड्यांचा झाला. 
 उतारावर ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने या सर्व गाड्यांना उडवले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. 
 मुंबई लेन वर खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन बोगद्यापासून फुडमॉल हॉटेलपर्यंत अनेक चारचाकी व मोठ्या गाड्यांना ठोकर बसली आहे. या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

संबंधित बातम्या