कोलंबियातील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि सिनेटर मुगुएल उरीबे यांच्यावर एका कार्यक्रमा दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यात गोळा झाडण्यात आल्या आहेत सिनेटर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्ल्याप्रकरणी बोगोटाचे महापौर कार्लोस गेलं यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
३९ वर्षांचे हे मुगुएल उरीबे तर्बे डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य आहेत. त्यांना एक तरुण आणि गतिमान नेता म्हणून पाहिले जाते. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.