बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे आमदार रोहित पवार यांना ओपन चॅलेंज

  बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे आमदार रोहित पवार यांना ओपन चॅलेंज
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

 बार्शीतील राष्ट्रवादी शरद पवार शांताराम जाधव यांच्या गाडी प्रकरणात विनाकारण रणवीर राऊत यांचे नाव घेतलं जाते. रोहित पवार हे त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यात राजकारण असल्याचे भासवत आहेत. त्यांच्या आजोबांनी देशाचं राज्याचे राजकारण केलं. ते कशा पद्धतीने माहिती घेत होते त्यांनी घरातून मार्गदर्शन घ्यावं. अर्ध्या हळकुंडातून रोहित पवारांनी शहाण होऊ नये असा टोला आमदार राजेंद्र राऊत यांनी लगावला. रोहित पवारांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणावर असे बेछूट आरोप करू नये. रोहित पवार यांनी पोस्ट माध्यमातून केलेल्या आरोपांना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

संबंधित बातम्या