संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाने केली आहे. ही निवड झाल्यामुळे अशोक चव्हाण यांना खूप मोठा झटका बसला आहे.
१७ पैकी ९ संचालक महाविकास आघाडीकडे असल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी सर्व संचालक मंडळाचे निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.