माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची पत्रकार परिषद

माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची पत्रकार परिषद
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

भाजप प्रवेशावर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरशायरीतून दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून गोरंट्याल हे पक्षात नाराज होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मागच्या पंचवार्षिकमध्ये गोरंट्याल यांचे महापालिकेवर वर्चस्व होते. आता पुन्हा महापालिकेचेही निवडणूक होणार असून, गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी ते भाजपमधील एका बड्या नेत्याच्याही संपर्कात आहेत. दरम्यान शेरोशायरी म्हणत गोरंट्याल यांनी पक्षप्रवेशाला दुजोरा दिला आहे.

संबंधित बातम्या