पुणे - कुठलीही गोष्ट केली तर विरोधकांच कामच असतं त्याला चांगलं म्हणायचं नसतं पूर्वीचे विरोधक दिलदार मनाचे होते- अजित पवार
तमाम महाराष्ट्र वासियांना कामगारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आल्यापासून महाराष्ट्राने मागे कधीच वळून पाहिलं नाही
अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याला लाभले प्रत्येकाने आपापल्या परीने राज्यात चांगलं काम केलं
पहलगाम सारख्या दुर्देवी घटना घडल्या अशा घटना घडू नये म्हणून सातत्याने देश पातळीवर प्रयत्न सुरू असतात
राज्य पातळीवर देखील आम्ही असेच प्रयत्न करतो . मे महिन्यात उन्हाचा तडाका अधिक असतो तर 8 ऐवजी 7 वाजता झेंडावंदन करता येईल का याचा प्रयत्न आम्ही करू
पहलगाम मध्ये आपल्या राज्यातील 6 जण दगावले ही घटना दुर्दैवी आहे कुणाच्याच बाबतीत ही घटना घडू नये
आम्ही त्या कुटुंबांना मदत दिली आहे मला याची जाणीव आहे की दिलेल्या रकमेतून काही गेलेली व्यक्ती परत येणार नाही
परंतु कुटुंबाला त्या पैशातून मदत व्हावी हाच आमचा दृष्टिकोन होता
सर्वांना दाखवून द्यायचं आहे की असा प्रसंग आला तर संपूर्ण महाराष्ट्र सोबत असतो राज्य सरकार त्या कुटुंबीयांच्या सोबत असतं
सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये आहे की पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे
ऑन जनगणना
जातीय जनगणना व्हावी अशा प्रकारची मागणी सर्व जणांची होती
या सगळ्या गोष्टीला वेळ जातो मात्र निधी द्यायला उपाययोजना द्यायला समाजातल्या प्रत्येक घटकाला सोपं पडतं
मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो
सततची प्रक्रिया आहे देशात कुठल्या ना कुठल्या निवडणुका या येतच असतात , कुठलाही चांगला निर्णय घेतला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला गेला असं बोललं जातं नाही घेतला तर निर्णय.घेतच नाहीत असं म्हणतात याला काय अर्थ आहे. ज्याप्रमाणे वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन टॅक्स अस देशामध्ये आणल आहे तसंच वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच तू सगळे मिळून मान्य करू या .
कुठलीही गोष्ट केली तर विरोधकांचे कामच असतं त्याला चांगलं म्हणायचं नसतं पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते, अटल बिहारी वाजपेयी आज असते तर त्यांनी कौतुक केलं असतं
अजित पवार, उपमुख्यमंत्री