धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या चर्चेवर आता मंत्री इंद्रनील नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षश्रेष्ठी जर धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाविषयी विचार करत असेल, तर मी त्याचे स्वागत करतो. असं म्हणत इंद्रनील नाईक यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.