सरकारी कार्यालये आता पुर्णत: पेपरलेस

सरकारी कार्यालये आता पुर्णत: पेपरलेस
  • MG News
  • मे 30 2025

Share on  

इ गव्हर्नस च्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, येत्या १जूनपासून सरकारी कार्यालयात  फक्त डिजिटल फाइल स्वीकारण्यात येऊन कागदी फाइल स्वीकारणे पूर्णतः बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.गुरुवारी रात्री झालेल्या मंत्रमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कमोर्तब करण्यात आले या निर्णयामुळे शासन स्तरावर निर्णयाची प्रक्रिया वेगवान होवून, अर्जदारास आपले प्रकरण कोणत्या स्थितीत आहे,हे बघणे आणि प्रसंगी कागदपत्रे बघणे अतिशय सोपे होईल.तसेच कागदाचा वापर थांबल्याने,कागद निर्मितीसाठी होणारी वृक्षतोड थांबून पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे

संबंधित बातम्या