श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या वतीने नाशिक शहरांमध्ये जुने नासिक पंचवटी. सिडको. सातपूर. नाशिक रोड. या विभागांमधील पथविक्रेता ९ हॉकर्स महिलांना मा. संगीता नांदुरिकर मॅडम उपायुक्त नाशिक महानगरपालिका मा. सहायक पोलीस आयुक्त मा. मंगलसिंग सूर्यवंशी, ज्येष्ठ हॉकर्स नेते शांताराम चव्हाण, शहर पथविक्रेता समिती सदस्य डॉ.वसंत ठाकूर शहर पथविक्रेता समिती सदस्य सिद्धेश्वर पेलमाले शहर पथविक्रेता समिती सदस्य दस्तगीर बाबा शेख, सामाजिक कार्यकर्त्या योगिता ताई पाटील प्रा.भालचंद्र पाटील, धोंडीराम बोडके, प्रा.प्रकाश खळे यांच्या हस्ते हॉकर्स नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना “जागर नवदुर्गेचा” अभियानांतर्गत आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत, स्वावलंबनाची वाट चालणारी, आपल्या व्यवसायातून प्रामाणिकपणे समाजाप्रती बांधिलकी जपणारी आणि संपूर्ण महिला वर्गासाठी प्रेरणादायी ठरलेली अशी कार्यशील महिला म्हणून या महिलांची निवड करण्यात आली होती.
या पुरस्कार प्राप्त महिला पुढीलप्रमाणे:
१) मीराताई साबळे. २) दिपाली किरण सांगळे. ३) अनिता सोमनाथ जाधव. ४) संगीताताई कुमावत.५) अलकाताई राठोड ६) सरला प्रकाश वाकळे ७) नम्रता ताठे.८) लताताई संपत पाटील.९) विजयाताई जाधव. यांना “पथविक्रेता हॉकर्स नवदुर्गा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास संतोष दाते जिल्हाध्यक्ष श्रमशक्ती हॉकर्स सेल, अक्षय परदेशी शहराध्यक्ष श्रमशक्ती हॉकर्स सेल, बंडू आव्हाड, संजय पारखे, किशोर देशमुख, देविदास वाबळे, दत्ता कासार, विनायक ठाकूर. सिद्धार्थ गांगुर्डे, अण्णा मोरे, उमेश चव्हाण, मिलिंद वाबळे, रणजीत परदेशी, संतोष हिवाळे, राजाभाऊ गांगुर्डे, मोबिन शेख, अहेमद पटेल ,नितीन थोरात, किरण पाटील, किरण खैरे ,शांताराम गायकवाड, वसंत वैद्य, संजय निकम, अफरोज खान , लताबाई गुरुंगे, अनिता कांबळे, आतिश कंगले, विलास वाडेकर ,शेखर परदेशी, अशोक प्रजापती, दादाजी पाटील, मंगेश बडे, रंजित परदेशी, भगवान सिंग परदेशी ,सुधीर पवार ,भूषण चोपडे कर, भगवान चुपाळे,दीपक सोंदे, वीर शिलेलाल यांनी केले आहे.
आपला
डॉ वसंत ठाकूर
संस्थापक अध्यक्ष श्रमशक्ती कामगार संघटना प्रणित हॉकर्स सेल.
सदस्य शहर पथ विक्रेता समिती नाशिक महानगरपालिका