कोकण किनारपट्टीवर समुद्राला मोठी भरती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 कोकण किनारपट्टीवर समुद्राला मोठी भरती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

 कोकण किनारपट्टीवर समुद्राला मोठी भरती आली असून किनारपट्टी भागामध्ये साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. 
गेले दोन दिवस किनारपट्टी भागामध्ये लाटांचा तडाखा आहे.  किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 

संबंधित बातम्या