माझी बाजू योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन- रोहिणी खडसे

माझी बाजू योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन- रोहिणी खडसे
  • MG News
  • ऑगस्ट 2 2025

Share on  

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना सगळ माहिती आहे. मी न्यायालयाच्या प्रक्रियेवर काही बोलणार नाही. आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. माझी बाजू योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होते हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. असे रोहिणी खडसे म्हणाल्या. 


 

संबंधित बातम्या