काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता - संजय राऊत 

काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता - संजय राऊत 
  • MG News
  • फेब्रुवारी 9 2025

Share on  

काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता - संजय राऊत 

- राजकारणात संसदीय लोकशाहीत जय पराजय हार जीत होत असते
- मात्र मागच्या दहा वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाही आहेत
- विजयासाठी साम दाम दंड भेद वापरलं जात आहे
- मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात आहेत
- काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता
- यातून शिकायला हवा
- आण्णा हजारे काय बोलतात त्याला अर्थ नाही
- मोदींच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार झाले त्यावेळी ते होते कुठे?
- केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद आण्णांना झाला
- देश लुटला जातोय एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातयं याने लोकशाही टिकेल का?
- आम्ही खूर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते?
- महाराष्ट्रातलं सरकार ही येढ्याची जत्रा आहे
- मुख्यमंत्री पदाची खूर्ची गेल्यावर फडणवीस यांचा तो चेहरा पाहिलाय
- तर ज्यांची खूर्ची गेली ते कसे रूसून बसत आहेत तेही पाहतोय
- अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झाली नसती
- २०१९ ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणतं आहेत मग २०१४ ला काय झालं होतं
- का भाजपने तेव्हा युती तोडली
- शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात भाजपने निवडणूका लढवल्या
- फडणवीस यांना विजयाचं हॅग ओव्हर झालयं, किंवा ते सारखा विजय पाहून डिपरेस झालेल
- शिंदेंचं ऑपरेशन कधी अमित शहा करतील हे त्यांना ही कळणार नाही.
- आरोपींना अटक होत नसेल तर फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाही.  मग आरोपीला अटक का होतं नाही?
- बीडमध्ये जाऊन मुख्यमंत्री हारतुरे काय स्विकारत आहेत. ही त्यांची मिलीभगत आहेत
- जरांगे पाटील यांचे मुद्दे पाठीशी टाकण्यासाठी धस यांना पुढे आणलं जातं आहे का ? 
- मुख्यमंत्री नेमकं कोणाला पाठीशी घालतं आहेत
- बीडची जनता मुर्खवाटली का?
 

संबंधित बातम्या