इगतपुरी : तालुक्यातील आंबेवाडी शिवारात भिषण पाणीटंचाई.
पाझर तलाव आटले असल्याने तलावातील एका कोपऱ्यात पाझरणाऱ्या झिऱ्यातून आदिवासी महिला भगिनीना भरावे लागते पाणी .
एका हंडा भरण्यास लागतात २० मिनिटे. पाणी भरल्यावर खडकाळ व अरुंद पाय वाटेने टेकडी चढत न्यावे लागते पाणी .
जवळ जवळ एक ते दीड किलोमीटरचा कपारीतून पायपीट करत भरावे लागते पाणी
अनेकदा महिला पाणी वाहत असताना पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांचे म्हणने
जलजीवन मिशन ची टाकी आणि पाइपलाइन आहे, मात्र नियोजनाअभावी त्यातही अजून पाणी नाही
गीता केकरे (स्थानिक महिला)