इगतपुरी: वैतरणा धरणातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखणार !

इगतपुरी: वैतरणा धरणातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखणार !
  • MG News
  • मे 2 2025

Share on  

 इगतपुरी: वैतरणा धरणातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखणार !

इगतपुरी येथील वैतरणा धरणातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी वैतरणा धरणावर दाखल

 महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. वारंवार निवेदन देऊनही आदिवासी पाड्यांचा पाण्याचा प्रश्न न सुटल्याने व जलजीवन मिशनच्या कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी पाणी रोखणार
 जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांचा पावित्रा 
 मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वाहत्या पाण्यात उड्या टाकणार. धरणावर पोलिसांचा बंदोबस्त .

भगवान मधे, संस्थापक अध्यक्ष एल्गार  कष्टकरी संघटना

संबंधित बातम्या