जळगाव : पीक विम्यातील बँकांच्या चुकांना बँकच जबाबदार - केंद्रीय मंत्री रक्षा खडसे

 जळगाव : पीक विम्यातील बँकांच्या चुकांना बँकच जबाबदार - केंद्रीय मंत्री रक्षा खडसे
  • MG News
  • मे 8 2025

Share on  

 जळगाव : पीक विम्यातील बँकांच्या चुकांना बँकच जबाबदार - केंद्रीय मंत्री रक्षा खडसे

 अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पीक विम्यामध्ये बँकांची चूक आढळल्यास, त्यासाठी बँकच जबाबदार असेल. यात राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडेतीन ते चार हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे

 रक्षा खडसे (केंद्रीय राज्यमंत्री)

संबंधित बातम्या