जालना  : विविध मागण्यासाठी जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी केले धरणे आंदोलन

जालना  : विविध मागण्यासाठी जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी केले धरणे आंदोलन
  • MG News
  • मे 7 2025

Share on  

जालना  : विविध मागण्यासाठी जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी केले धरणे आंदोलन

 जालना येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी कृषि सहायक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटनेच्या वतीने राज्यभरात त्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलने करण्यात येतं आहेत, आणि त्याच पार्श्वभूमीवर जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर सुद्धा आंदोलन करण्यात आले असून, त्यामध्ये धरणे आंदोलन करून संघटनेच्या पदाधिकारी महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजीकरण त्यांच्या मागण्या या सरकार पर्यंत पोहोचवण्याचे या आंदोलनाच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. यावेळी जालना तालुक्यांतील कृषि सहायक या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. 

 मिलिंद घोरपडे (कृषी सहायक, तथा सचिव कृषि सहायक संघटना)

संबंधित बातम्या