कल्याण : पूर्व परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त

कल्याण : पूर्व परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त
  • MG News
  • मे 20 2025

Share on  

कल्याण : पूर्व परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त

       कल्याण पूर्वेत मुख्य रस्त्यावर कचरा पडलेला आहे. शहराची शान जाते. चेन्नई पॅटर्न सुमित कंपनीला कचरा उचलण्याचे काम दिले आहे. आम्हाला आनंद आहे. ही कंनपी मोठी असल्याने कल्याणचे सौंदर्य वाढवणार आहे. कचरा कुठे भेटणार नाही. मात्र, कल्याण पूर्वेत अनेक ठिकाणी कचरा उचलला गेलेला नाही. विचारणा केली असता या आधी कचरा उचलण्याचे काम करणारी आर अँड डी कंपनीचे कामगार कचरा उलचण्यासाठी आलेच नाही. त्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की, महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी सुमित कंपनीला नेमले आहे. त्या कंपनीने चागंले काम केले पाहिजे. कल्याण पूर्वेतील कचरा समस्या दूर झाली पाहिजे.
 

संबंधित बातम्या