कल्याण : के.डी.एम.सी अग्नीशमन दल आणि पोलिसांचे कल्याण खाडीत मॉक ड्रील

कल्याण : के.डी.एम.सी अग्नीशमन दल आणि पोलिसांचे कल्याण खाडीत मॉक ड्रील
  • MG News
  • मे 10 2025

Share on  

कल्याण : के.डी.एम.सी अग्नीशमन दल आणि पोलिसांचे कल्याण खाडीत मॉक ड्रील

    आपत कालीन परिस्थितीत पोलिस आणि केडीएमसी अग्नीशमन दल कशा प्रकारे काम करु शकते, यासाठी आज कल्याण खाडी परिसरातील गणेश घाटावर मॉक ड्रील घेण्यात आले. यावेळी एक मुलगा खाडीत बुडत असल्याचे भासविले. त्याच्या बचाव कार्यासाठी केडीएमसीच्या अग्नीशमन दलाचे सहा जवान आणि पोलिस यांनी बोटीने तातडीने त्याठिकाणी धाव घेऊन खाडीत बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णलायात दाखल केले.

संबंधित बातम्या