कल्याण: डीपी रस्त्यावरील अतिक्रमणावर केडीएमसीची कारवाई

कल्याण: डीपी रस्त्यावरील अतिक्रमणावर केडीएमसीची कारवाई
  • MG News
  • जुलै 23 2025

Share on  

कल्याण येथील डीपी रस्त्यावरील अतिक्रमणावर केडीएमसीने कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान केडीएमसी अधिकारी आणि विकासकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. हि घटना कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क परिसरातील आहे. 

संबंधित बातम्या